Home /News /career /

Job Alert: जिल्हा सेतू समिती यवतमाळ इथे सेवानिवृत्त उमेदवारांसाठी जागा रिक्त; 18,000 रुपये पगार

Job Alert: जिल्हा सेतू समिती यवतमाळ इथे सेवानिवृत्त उमेदवारांसाठी जागा रिक्त; 18,000 रुपये पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  यवतमाळ,13 ऑक्टोबर: जिल्हा सेतू समिती यवतमाळ (Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilha Setu Samiti Yavatmal jobs) जारी करण्यात आली आहे. पोलीस सुविधा अधिकारी, पॅरा वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड या पदांसाठी ही भरती (Jobs in Yavatmal) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    पोलीस सुविधा अधिकारी (Police Facilitation Officer) पॅरा वैद्यकीय कर्मचारी (Para Medical Personnel) सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड (Security Guard/Night Guard) Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2021
  Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पोलीस सुविधा अधिकारी (Police Facilitation Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार सेवेतील किंवा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पदाशी समक्षक महिला पोलीस अधिकारी असणं आवश्यक. कमीतकमी 05 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवार हे स्थानिक रहिवासी असावेत. हे वाचा- MHADA Recruitment: 'म्हाडा'मध्ये तब्बल 565 जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी मुदतवाढ पॅरा वैद्यकीय कर्मचारी (Para Medical Personnel)- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM कोर्स केला असणं आवश्यक आहे. कमीतकमी 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवार हे स्थानिक रहिवासी असावेत. वयोमर्यादा 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणं  महत्त्वाचं असणार आहे. सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड (Security Guard/Night Guard) - शासकीय किंवा अशासकीय पदांचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवार हे स्थानिक रहिवासी असावेत. वयोमर्यादा 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणं  महत्त्वाचं असणार आहे. इतका मिळणार पगार पोलीस सुविधा अधिकारी (Police Facilitation Officer) - 15,000/- रुपये प्रतिमहिना पॅरा वैद्यकीय कर्मचारी (Para Medical Personnel) - 18,000/- रुपये प्रतिमहिना सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड (Security Guard/Night Guard) -  10,000/- रुपये प्रतिमहिना काही महत्त्वाच्या सूचना ही पदभरती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे आणि फक्त अकरा महिन्यांसाठी असणार आहे. मुलाखतीसंदर्भात सूचना या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहेत. अर्ज पाठवताना अर्जासोबत मूळ कागदपत्रं जोडू नयेत. त्याजागी झेरॉक्स कॉपी जोडाव्यात. हे वाचा- ZP Sangli Recruitment: जिल्हा परिषद सांगली इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTJilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार सेवेतील किंवा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पदाशी समक्षक महिला पोलीस अधिकारी असणं आवश्यक. कमीतकमी 05 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवार हे स्थानिक रहिवासी असावेत.
  इतका मिळणार पगारपोलीस सुविधा अधिकारी (Police Facilitation Officer) - 15,000/- रुपये प्रतिमहिना पॅरा वैद्यकीय कर्मचारी (Para Medical Personnel) - 18,000/- रुपये प्रतिमहिना सुरक्षा रक्षक/नाईट गार्ड (Security Guard/Night Guard) -  10,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ
  शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Yavatmal

  पुढील बातम्या