मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: राज्यातील 'या' आरोग्य केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर Vacancy; अशा पद्धतीनं करा अप्लाय

JOB ALERT: राज्यातील 'या' आरोग्य केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर Vacancy; अशा पद्धतीनं करा अप्लाय

जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे इथे विविध पदांसाठी भरती

जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे इथे विविध पदांसाठी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

पुणे, 02 डिसेंबर: जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे (Jawahar Gramin Arogya Kendra Pune) इथे लवकरच 10वी पास (10th passed jobs in Maharashtra) ते ग्रॅज्युएट (Graduate jobs in Maharashtra) उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय पर्यवेक्षक, नर्स, वॉर्ड बॉय, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, हेड क्लर्क, जूनियर क्लर्क, ड्रायव्हर, शिपाई, वॉच मॅन, क्लिनर / हेल्पर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती      

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

फार्मासिस्ट (Pharmacist)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor)

नर्स (Nurse)

वॉर्ड बॉय (Ward Boy)

आरोग्य सेवक (Arogya sevak)

आरोग्य सेविका (Arogya Sevika)

हेड क्लर्क (Head Clerk)

जूनियर क्लर्क (Jr Clerk)

ड्रायव्हर (Driver)

शिपाई (Peon)

वॉच मॅन (Watch Man)

क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper)

बाबो!आयआयटी प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली कोट्यवधींची ऑफर

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारानी CMLT किंवा DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) - उमेदवारानी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

नर्स (Nurse) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

वॉर्ड बॉय (Ward Boy) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

आरोग्य सेवक (Arogya sevak) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

आरोग्य सेविका (Arogya Sevika) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

हेड क्लर्क (Head Clerk) - उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

जूनियर क्लर्क (Jr Clerk) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच RTO लायसन्स असणं आवश्यक आहे.

शिपाई (Peon) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वॉच मॅन (Watch Man) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) - उमेदवारांनी इयत्ता सातवी पास असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 1000/- रुपये

मागासवर्गातील उमेदवारांसाठी - 500/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

म. ग्रा. आ. जि. व शिक्षण संस्था, शिकरापुर, ता. शिरूर, जि. पुणे- 412208

Job साठी केवळ अनुभवाचीच गरज नाही; हे गुण असतील तर फ्रेशर्सनाही मिळेल नोकरी

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021

JOB TITLEJawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) फार्मासिस्ट (Pharmacist) लॅब टेक्निशियन (Lab Technician) वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) नर्स (Nurse) वॉर्ड बॉय (Ward Boy) आरोग्य सेवक (Arogya sevak) आरोग्य सेविका (Arogya Sevika) हेड क्लर्क (Head Clerk) जूनियर क्लर्क (Jr Clerk) ड्रायव्हर (Driver) शिपाई (Peon) वॉच मॅन (Watch Man) क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper)
शैक्षणिक पात्रतावैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारानी CMLT किंवा DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) - उमेदवारानी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. नर्स (Nurse) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. वॉर्ड बॉय (Ward Boy) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. आरोग्य सेवक (Arogya sevak) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. आरोग्य सेविका (Arogya Sevika) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. हेड क्लर्क (Head Clerk) - उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. जूनियर क्लर्क (Jr Clerk) - उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. ड्रायव्हर (Driver) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच RTO लायसन्स असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वॉच मॅन (Watch Man) - उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) - उमेदवारांनी इयत्ता सातवी पास असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 1000/- रुपये मागासवर्गातील उमेदवारांसाठी - 500/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताम. ग्रा. आ. जि. व शिक्षण संस्था, शिकरापुर, ता. शिरूर, जि. पुणे- 412208

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Pune, जॉब