Home /News /career /

JOB ALERT: 10वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी; पात्र असाल तर इथे करा अर्ज

JOB ALERT: 10वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी; पात्र असाल तर इथे करा अर्ज

मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा

मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Goa) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 असणार आहे.

  गोवा, 27 फेब्रुवारी : मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा Headquarters 2 Signal Training Centre (HQ 2 Signal Training Centre – Goa) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Headquarters 2 Signal Training Centre Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपकरणे दुरुस्त करणारा & एम टी एस (माळी) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Goa) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) एम टी एस माळी (MTS Gardener) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लेदर, टेक्सटाईल आणि बुटांशी निगडित सर्व कामं करण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा इथे 'या' पदांसाठी भरती; थेट मुलाखत एम टी एस माळी (MTS Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी माळी काम करण्याचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) - 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. एम टी एस माळी (MTS Gardener) - 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कमांडंट, मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, पणजी, गोवा. Mega Job Alert: अधिकारी होण्याची मोठी संधी; MPSC तर्फे या पदांसाठी भरतीची घोषणा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मार्च 2022
  JOB TITLEHeadquarters 2 Signal Training Centre Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीया पदांसाठी भरती
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लेदर, टेक्सटाईल आणि बुटांशी निगडित सर्व कामं करण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एम टी एस माळी (MTS Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी माळी काम करण्याचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताकमांडंट, मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, पणजी, गोवा.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Goa, Indian army, Jobs

  पुढील बातम्या