Home /News /career /

JOB ALERT: नागपुरातील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 42,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळणार संधी? वाचा सविस्तर

JOB ALERT: नागपुरातील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 42,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळणार संधी? वाचा सविस्तर

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थ भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 22, 23 आणि 25 जानेवारी 2022 असणार आहे.

    नागपूर, 10 जानेवारी: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदांसाठी ही भरती (Government jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 22, 23 आणि 25 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे मोठी पदभरती; लगेच पाठवा अर्ज प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.Sc./B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये B.E/B.Tech आणि इन्स्ट्रुमेंटेशन / रासायनिक अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 42.000/- रुपये प्रतिमहिना + HRA ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career Tips: Work From Home करताना तणावात आहात? चिंता नको. या टिप्स येतील कामी अर्ज करण्याची शेवटची तारीख - प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - 23-01-2022 प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - 25-01-2022 वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 22-01-2022
    JOB TITLE NEERI Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये M.Sc./B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये B.E/B.Tech आणि इन्स्ट्रुमेंटेशन / रासायनिक अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 42.000/- रुपये प्रतिमहिना + HRA
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - प्रकल्प सहयोगी -I (Project Associate-I) - 23-01-2022 प्रकल्प सहयोगी -II ( Project Associate-II) - 25-01-2022 वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 22-01-2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.neeri.res.in/RecruitmentV3/applicationForm.jsp या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Central government, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या