Home /News /career /

JOB ALERT: उमेदवारांनो, अर्जासाठी अवघे 2 दिवस शिल्लक; NHM भंडारा इथे 115 जागांसाठी करा अर्ज

JOB ALERT: उमेदवारांनो, अर्जासाठी अवघे 2 दिवस शिल्लक; NHM भंडारा इथे 115 जागांसाठी करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 असणार आहे.

    भंडारा, 11 जानेवारी: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission Bhandara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Bhandara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टाफ नर्स, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    स्टाफ नर्स (Staff Nurse) फिजिशियन (Physician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM किंवा B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Exam Tips: अवघ्या एक महिन्यात होणार परीक्षेचा अभ्यास; वाचा अभ्यासाच्या Tips फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BUMS/BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी nhmpadbharati2022@gmail.com JOB ALERT: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 50,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जानेवारी 2022
    JOB TITLENHM Bhandara Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीस्टाफ नर्स (Staff Nurse) फिजिशियन (Physician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM किंवा B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BUMS/BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारस्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीnhmpadbharati2022@gmail.com
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bhandarazp.org.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या