Home /News /career /

JOB ALERT: उमेदवारांनो, 'या' जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणार भरती; उद्या थेट होणार मुलाखत

JOB ALERT: उमेदवारांनो, 'या' जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणार भरती; उद्या थेट होणार मुलाखत

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे.

    अकोला, 16 जानेवारी: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला (Health Department, National Health Mission, Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय, स्वीपर, PSA प्लांट ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन / ओटी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   बालरोगतज्ञ (Pediatrician) फिजिशियन (Physician) ऍनेस्थेटिस्ट (Anaesthetist) इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय (Health Assistant / Ward Boy) स्वीपर (Sweeper) PSA प्लांट ऑपरेटर (PSA Plant Operator) लॅब टेक्निशियन (Lab Technician) ईसीजी टेक्निशियन / ओटी टेक्निशियन (ECG Technician / OT Technician) एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) Career Tips: महिलांनो, 'हे' डिप्लोमा कोर्सेस करून तुम्हीही करू शकता करिअर; वाचा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anaesthetist) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी नर्सिंग कोर्स केला असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - कोणत्याही कंपनीत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय (Health Assistant / Ward Boy) - उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्वीपर (Sweeper) - उमेदवारांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PSA प्लांट ऑपरेटर (PSA Plant Operator) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारांनी DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ईसीजी टेक्निशियन / ओटी टेक्निशियन (ECG Technician / OT Technician) - उमेदवारांनी संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे. एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) - उमेदवारांनी संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला वयाच्या 51व्या वर्षी दिली 12वीची परीक्षा; निकाल बघून पतीला बसला धक्का अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2022
    JOB TITLENHM Akola Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीबालरोगतज्ञ (Pediatrician) फिजिशियन (Physician) ऍनेस्थेटिस्ट (Anaesthetist) इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय (Health Assistant / Ward Boy) स्वीपर (Sweeper) PSA प्लांट ऑपरेटर (PSA Plant Operator) लॅब टेक्निशियन (Lab Technician) ईसीजी टेक्निशियन / ओटी टेक्निशियन (ECG Technician / OT Technician) एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवबालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anaesthetist) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी नर्सिंग कोर्स केला असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - कोणत्याही कंपनीत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय (Health Assistant / Ward Boy) - उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्वीपर (Sweeper) - उमेदवारांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PSA प्लांट ऑपरेटर (PSA Plant Operator) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारांनी DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ईसीजी टेक्निशियन / ओटी टेक्निशियन (ECG Technician / OT Technician) - उमेदवारांनी संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे. एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) - उमेदवारांनी संबंधित कोर्स केला असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्ताजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://akolazp.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Akola, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या