मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: मुंबईच्या 'या' संशोधन केंद्रात तब्बल 90,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? वाचा

JOB ALERT: मुंबईच्या 'या' संशोधन केंद्रात तब्बल 90,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? वाचा

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल भरती

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 जानेवारी: मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल (Bhabha Atomic Research Centre Hospital) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Hospital Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer)

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS/MD/DNB डिग्री किंवा डिप्लोमापर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

तुम्हालाही MCQ ची भीती वाटते का? 'या' स्मार्ट टिप्स वापरून द्या अचूक उत्तर

इतका मिळणार पगार

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer) - 86,000/- - 90,000/ - रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) - 72,000/- - 74,000/ - रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.

10वी उत्तीर्णांनो, देशसेवा करण्याची मोठी संधी! BSF मध्ये 2788 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2022

JOB TITLEBARC Hospital Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS/MD/DNB डिग्री किंवा डिप्लोमापर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगारपदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी PGRMO (Post Graduate Resident Medical Officer) - 86,000/- - 90,000/ - रुपये प्रतिमहिना कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) - 72,000/- - 74,000/ - रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्तातळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.barc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब