Home /News /career /

JOB ALERT: मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात 1 लाख रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

JOB ALERT: मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात 1 लाख रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई भरती

आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 27 डिसेंबर: आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई (Disaster Management Unit- Disaster Management Relief and Rehabilitation Unit Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DMU Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) जिल्हा सल्लागार (District Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Career Tips: सावधान! 'या' चुकीच्या सवयी तुमच्या करिअरसाठी ठरू शकतात घातक डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी टायपिंगचा कोर्स केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जिल्हा सल्लागार (District Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 22,000/- रुपये प्रतिमहिना जिल्हा सल्लागार (District Consultant) - 70,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी disastermanagmentunitgom@gmail.com JOB ALERT: महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे 'या' पदांसाठी नोकरी; करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2022
  JOB TITLE DMU Mumbai Recruitment 2022
  या पदांसाठी भरती वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) जिल्हा सल्लागार (District Consultant)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी टायपिंगचा कोर्स केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जिल्हा सल्लागार (District Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 22,000/- रुपये प्रतिमहिना जिल्हा सल्लागार (District Consultant) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी  disastermanagmentunitgom@gmail.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

  पुढील बातम्या