• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert: कॉलेज ऑफ फार्मसी नंदुरबार इथे 20 जागांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

Job Alert: कॉलेज ऑफ फार्मसी नंदुरबार इथे 20 जागांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 20 नोव्हेंबर: कॉलेज ऑफ फार्मसी नंदुरबार (College of Pharmacy Nandurbar Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jijamata Education Society’s College of Pharmacy Nandurbar) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट प्रोफेसर, एचओडी, लेक्चरर, ऑफिस इन्चार्ज, स्टोअर इन्चार्ज, लॅब असिस्टंट, शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) एचओडी (HOD) लेक्चरर (Lecturer) ऑफिस इन्चार्ज (Office In Charge) स्टोअर इन्चार्ज (Store In charge) लॅब असिस्टंट (Lab Assistant) शिपाई (Peon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. एचओडी (HOD) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. लेक्चरर (Lecturer) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ऑफिस इन्चार्ज (Office In Charge) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. स्टोअर इन्चार्ज (Store In charge) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. लॅब असिस्टंट (Lab Assistant) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. शिपाई (Peon) - संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इथे 100 जागांसाठी पदभरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज, वाघोडा रोड, नंदुरबार. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jijamataeducation.org.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: