मुंबई, 13 फेब्रुवारी: जिल्हाधिकारी कार्यालय सातारा
(Jilhadhikari Karyalay Satara) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Collector Office Satara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष सहाय्यक सरकारी वकील या पदांसाठी ही भरती
(Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) - एकूण जागा 23
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे इथे विविध पदांसाठी जॉबची संधी
कामाचा अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना महसूल, सेवा आणि प्रशासकीय या तीनही क्षेत्रातील वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक नसावं.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. तसंच मोबाईल फोन आणि प्रवास खर्च यांचे 5,000/- रुपये प्रतिमहिना अतिरिक्त मिळणार आहेत.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
सहायक संचालक व सरकारी वकील कार्यालय, सातारा, जिल्हा न्यायालय इमारत, तळमजला, सदर बाजार, सातारा - 415001
Golden chance: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठी पदभरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Collector Office Satara Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) - एकूण जागा 23 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. |
कामाचा अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना महसूल, सेवा आणि प्रशासकीय या तीनही क्षेत्रातील वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. तसंच मोबाईल फोन आणि प्रवास खर्च यांचे 5,000/- रुपये प्रतिमहिना अतिरिक्त मिळणार आहेत. |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | सहायक संचालक व सरकारी वकील कार्यालय, सातारा, जिल्हा न्यायालय इमारत, तळमजला, सदर बाजार, सातारा - 415001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.satara.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.