Home /News /career /

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  औरंगाबाद, 15 सप्टेंबर: औरंगाबाद (Aurangabad Mahanagarpalika job) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Aurangabad Smart City Development Corporation Limited) इथे काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASCDCL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक, लेखापाल, प्रशासकीय सहाय्यक ADD CEO या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    सहाय्यक व्यवस्थापक  (Assistant Manager) सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक  (Associate Project Manager) लेखापाल  (Accountant) प्रशासकीय सहाय्यक ADD CEO  (Administrative Assistant Add CEO) पात्रता आणि अनुभव सहाय्यक व्यवस्थापक  (Assistant Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक  (Associate Project Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखापाल  (Accountant) - संबंधित विषयात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आणि 2-5 वर्षांचा अनुभव आवश्यक प्रशासकीय सहाय्यक ADD CEO   (Administrative Assistant Add CEO) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि अनुभव आवश्यक. हे वाचा - सुवर्णसंधी! इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे इथे 'या' पदांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001. निवड प्रक्रिया संबंधित पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी संबंधित पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  16 सप्टेंबर 2021
  Job Alert  औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
  या पदांसाठी भरती     सहाय्यक व्यवस्थापक  (Assistant Manager) सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक  (Associate Project Manager) लेखापाल  (Accountant) प्रशासकीय सहाय्यक ADD CEO   (Administrative Assistant Add CEO)
  पात्रता आणि अनुभव   सहाय्यक व्यवस्थापक  (Assistant Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक  (Associate Project Manager) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखापाल  (Accountant) - संबंधित विषयात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आणि 2-5 वर्षांचा अनुभव आवश्यक  प्रशासकीय सहाय्यक ADD CEO   (Administrative Assistant Add CEO) - कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि अनुभव आवश्यक.
  अर्ज पाठवण्याचा पत्ता   स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001.
  अर्ज करण्याची शेवटची तारीख   16 सप्टेंबर 2021
  हे वाचा - Job Alert: नगर परिषद भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Aurangabad, Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या