मुंबई, 26 जानेवारी: आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी अहमदनगर (Abasaheb Kakade College of B. Pharmacy Ahmednagar) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Abasaheb Kakade College of B. Pharmacy Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी भरती (Professor Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्राचार्य (Principal)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor,)
सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राचार्य (Principal) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अँडवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून,विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवशयक आहे.
Office Tips: ऑफिसमध्ये तुमचीच असेल हवा; मिटींग्समध्ये 'या' गोष्टींचं करा पालनसहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अँडवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून,विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवशयक आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सचिव, नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव, जि: अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022
JOB TITLE
Abasaheb Kakade College of B. Pharmacy Ahmednagar Recruitment 2022
या पदांसाठी भरती
प्राचार्य (Principal)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor,)
सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्राचार्य (Principal) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अँडवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून,विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवशयक आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अँडवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून,विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवशयक आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अँडवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून,विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवशयक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सचिव, नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव, जि: अहमदनगर.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.