मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JNARDDC एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये भरती; आताच करा अर्ज

JNARDDC एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरमध्ये भरती; आताच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 25 जुलै: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow/ Senior Research Fellow)

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow/ Senior Research Fellow) - M.Sc/B.E पदवी असणं आवश्यक.

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - B.Sc पदवी आवश्यक

अर्ज करण्याचा पत्ता

जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs