Home /News /career /

जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथे सरकारी वकील पदासाठी जागा रिक्त; 'या' पत्त्यावर करा अप्लाय

जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथे सरकारी वकील पदासाठी जागा रिक्त; 'या' पत्त्यावर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  बुलढाणा, 11 ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा (Collector Office Buldhana) इथे लवकरच सरकारी वकील पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilladhikari karyalay Buldhana Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक सरकारी वकील  या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     सहाय्यक सरकारी वकील (Assistant Government Prosecutor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   सहाय्यक सरकारी वकील (Assistant Government Prosecutor) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे नोंदणी केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उच्च न्यायालयाचा किंवा दुय्यम न्यायालयाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 38 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यामधून पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  24 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT Jilladhikari karyalay Buldhana Recruitment 2021
  या पदांसाठी भरती     सहाय्यक सरकारी वकील (Assistant Government Prosecutor)
  शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे नोंदणी केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उच्च न्यायालयाचा किंवा दुय्यम न्यायालयाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादा 38 वर्षांपेक्षा अधिक नसावं
  अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://buldhana.nic.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. भारती विद्यापीठ पुणे इथे भरती भारती विद्यापीठ पुणे (Bharti Vidyapeeth Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune job alert) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक, मुद्रण पर्यवेक्षक, डीटीपी ऑपरेटर, ऑफसेट मशीन ऑपरेटर, प्लेट मेकिंग ऑपरेटर, बाईंडर या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. पुणे कॉलेज ऑफ फार्मसी इथे ही पदभरती होणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या