• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • जिल्हा निवड समिती गोंदिया इथे वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी; आताच करा अर्ज

जिल्हा निवड समिती गोंदिया इथे वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी; आताच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  गोंदिया, 01 ऑगस्ट: जिल्हा निवड समिती गोंदिया (Jilha Nivad Samiti Gondia Recruitment 2021) इथे वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस आणि बीएएमएस) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer MBBS and BAMS) - एकूण जागा 17 शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS आणि BAMS पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. हे वाचा - BSF Recruitment: सीमा सुरक्षा दलात तब्बल 269 जागांसाठी पदभरती; आजपासून अर्ज सुरु या पत्त्यावर पाठवा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://cdn.s3waas.gov.in/s346922a0880a8f11f8f69cbb52b1396be/uploads/2021/07/2021073037.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://gondia.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: