मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
चाळीसगाव (जळगाव), 15 ऑगस्ट:  जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात (Jawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय पर्यवेक्षक, नर्स, वॉर्ड बॉय, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, हेड क्लर्क, जूनियर क्लर्क, ड्रायव्हर, शिपाई, वॉच मॅन आणि क्लिनर / हेल्पर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) फार्मासिस्ट (Pharmacist) लॅब टेक्निशियन (Lab Technician) वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) नर्स (Nurse) वॉर्ड बॉय (ward Boy) आरोग्य सेवक (Arogya sevak) आरोग्य सेविका (Arogya Sevika) हेड क्लर्क (Head Clerk) जूनियर क्लर्क (Jr Clerk) ड्रायव्हर (Driver) शिपाई (Peon) वॉच मॅन (Watch Man) क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) हे वाचा - IAS Officer होण्याचं स्वप्नं बघताय? ही शैक्षणिक पात्रता आवश्यक; किती मिळतो पगार? वाचा शैक्षणिक पात्रता  वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS / BAMS फार्मासिस्ट (Pharmacist)  - D. Pharm / B. Pharm लॅब टेक्निशियन (Lab Technician) - CMLT / DMLT वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) - 12th Pass. नर्स (Nurse) - ANM / JNM वॉर्ड बॉय (ward Boy) - 12th Pass. आरोग्य सेवक (Arogya sevak) - 12th Pass. आरोग्य सेविका (Arogya Sevika) - 12th Pass. हेड क्लर्क (Head Clerk) - graduate any discipline. जूनियर क्लर्क (Jr Clerk) - 10th Pass ड्रायव्हर (Driver) - RTO परवानाधारक. शिपाई (Peon) - 10th Pass वॉच मॅन (Watch Man) - 9th Pass. क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) - 7th Pass. अर्ज पाठवण्याचा पत्ता जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र, बिलाखेड, ता: चाळीसगाव, जि: जळगाव अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs

पुढील बातम्या