मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: जनशिक्षण संस्थान गडचिरोली इथे 'या' पदांसाठी नोकरी; असा करा अर्ज

Job Alert: जनशिक्षण संस्थान गडचिरोली इथे 'या' पदांसाठी नोकरी; असा करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

गडचिरोली, 05 ऑगस्ट: जनशिक्षण संस्थान गडचिरोली (Jan Shikshan Sansthan Gadchiroli) इथे  लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रोग्राम ऑफिसर, असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर, अकाउंट कम मॅनेजर, कॉम्प्युटर ऑपरेटर, फील्ड असिस्टंट कम लिपिक आणि ड्रायव्हर कम अटेंडंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रोग्राम ऑफिसर (Program Officer)

असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर (Assistant Programmer)

अकाउंट कम मॅनेजर (Accountant cum Manager)

कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator)

फील्ड असिस्टंट कम लिपिक (Field Assistant cum Clerk)

ड्रायव्हर कम अटेंडंट (Driver cum Attendant)

हे वाचा - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 40 जागांसाठी नोकरीची संधी; करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

प्रोग्राम ऑफिसर (Program Officer) - पदवीधर MSW किंवा BSW आणि तीन ते पाच वर्षांचा अनुभव

असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर (Assistant Programmer) - BSW पदवीधर

अकाउंट कम मॅनेजर (Accountant cum Manager) -  पदवीधर

कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator) - IT डिप्लोमा होल्डर

फील्ड असिस्टंट कम लिपिक (Field Assistant cum Clerk) - IT डिप्लोमा होल्डर

ड्रायव्हर कम अटेंडंट (Driver cum Attendant) - दहावी पास

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

sggvss@yahoo.co.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://jss.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career, Gadchiroli, Jobs