मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रिटायर्ड आहात तरीही काम करण्याची इच्छा आहे? मग राज्याच्या जलसंपदा विभागात मिळतेय नोकरी

रिटायर्ड आहात तरीही काम करण्याची इच्छा आहे? मग राज्याच्या जलसंपदा विभागात मिळतेय नोकरी

 जलसंपदा विभाग महाराष्ट्र

जलसंपदा विभाग महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 02 ऑक्टोबर: जलसंपदा विभाग नांदेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022)

एकूण जागा - 02

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे जलसंपदा विभागातून अधिकारी पदावरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

SSC Scientific Assistants Recruitment: तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांची मेगाभरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 6 चैतन्यनगर, नांदेड या कार्यालयाकडे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2022

वर्षाला तब्बल 15,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधाही; NHM मध्ये ओपनिंग्स

JOB TITLEJalsampada Vibhag Nanded Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे जलसंपदा विभागातून अधिकारी पदावरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताकार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 6 चैतन्यनगर, नांदेड या कार्यालयाकडे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nanded, नांदेड