• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Jalna Job Alert: जिल्हा निवड समिती जालना इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; थेट मुलाखतीला राहा हजर

Jalna Job Alert: जिल्हा निवड समिती जालना इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; थेट मुलाखतीला राहा हजर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

 • Share this:
  जालना, 08 नोव्हेंबर: जिल्हा निवड समिती जालना (Jilha Nivad Samiti Jalna) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilha Nivad Samiti Jalna Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Collector office Jalna) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इतका मिळणार पगार दुर्गम भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना - 45,000/- रुपये प्रतिमहिना शहरी भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना - 40,000/- रुपये प्रतिमहिना Wipro Recruitment: Wiproमध्ये Begin Again प्रोग्रामअंतर्गत महिलांसाठी नोकरी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. मुलाखतीची तारीख - 16 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE Jilha Nivad Samiti Jalna Recruitment 2021
  या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 10
  शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  इतका मिळणार पगार दुर्गम भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना - 45,000/- रुपये प्रतिमहिना शहरी भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना - 40,000/- रुपये प्रतिमहिना
  मुलाखतीचा पत्ता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jalna.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: