जालना, 06 सप्टेंबर: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथे (Jalna District Central Cooperative Bank) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
महाव्यवस्थापक (General Manager)
पात्रता आणि अनुभव
महाव्यवस्थापक (General Manager) - पदव्युत्तर शिक्षण आणि डिप्लोमा इन बिझिनेस को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि संबंधित अनुभव आवश्यक.
हे वाचा - Mumbai Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ इथे होणार भरती; लगेच करा अप्लायअर्ज पाठवण्याचा पत्ता
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संतोषी माता रोड, जालना – 431203.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.