Home /News /career /

ITM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई इथे विविध पदांसाठी होणार भरती; या मेलवर पाठवा अर्ज

ITM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई इथे विविध पदांसाठी होणार भरती; या मेलवर पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत.

    मुंबई, 26 ऑगस्ट:  ITM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई (ITM Institute of Hotel Management Mumbai Recruitment) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे.  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विझिंग विद्याशाखा, वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लॅबकरच जाहीर केली जाणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) विझिटिंग फॅकल्टी (Vising Faculty) वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट  (Sr. Professional Training & Placement) हे वाचा - SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे तब्बल 69 पदांसाठी जागा रिक्त; या पद्धतीनं करा अर्ज शैक्षणिक पात्रता प्राध्यापक (Professor) - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. विझिटिंग फॅकल्टी (Vising Faculty) - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट  (Sr. Professional Training & Placement)  - मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी carrers@itm.edu अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच जाहीर करण्यात येईल. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.itm.edu/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या