Home /News /career /

कुकपासून अधिकाऱ्यांपर्यंत इंटेलिजन्स ब्युरोतर्फे तब्बल 766 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; तुम्हीही पाठवा अर्ज

कुकपासून अधिकाऱ्यांपर्यंत इंटेलिजन्स ब्युरोतर्फे तब्बल 766 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; तुम्हीही पाठवा अर्ज

इंटेलिजन्स ब्युरो

इंटेलिजन्स ब्युरो

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

  मुंबई, 05 जुलै: इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau Home Ministry of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IB recruitment 2022 vacancy details) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी I/कार्यकारी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II, कन्फेक्शनर कम कुक आणि केअरटेकर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer II) सुरक्षा सहाय्यक (Security Assistant ) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी मोटर ट्रान्सपोर्ट (Junior Intelligence Officer Motor Transport) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक (Junior Intelligence Officer Motor Vehicle) सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (Security Assistant Motor Transport) कन्फेक्शनर-कम-कुक (Confectioner-cum-Cook) केअरटेकर (Caretaker ) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी तांत्रिक (Junior Intelligence Officer Tantric) एकूण जागा - 766 JOB ALERT: कोणतीही परीक्षा नाही; थेट होईल मुलाखत; ESIC मध्ये लाखो रुपये पगार; लगेच करा अर्ज कोण करू शकतं अप्लाय शेवटच्या प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी पूर्ण केलेले अधिकारी अर्ज करू शकतात. तसेच, एकापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर जाऊ नये. असे उमेदवार त्यांचे अर्ज सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 येथे पाठवू शकतात. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता असिस्टेंट डायरेक्टर/G-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नई दिल्ली-110021. आली रे आली जॉबची वेळ आली! राज्यातील 'या' GMC मध्ये 60,000 रुपये पगाराची नोकरी; असा करा अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच
  JOB TITLEIB recruitment 2022 vacancy details
  या पदांसाठी भरतीसहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer II) सुरक्षा सहाय्यक (Security Assistant ) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी मोटर ट्रान्सपोर्ट (Junior Intelligence Officer Motor Transport) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक (Junior Intelligence Officer Motor Vehicle) सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (Security Assistant Motor Transport) कन्फेक्शनर-कम-कुक (Confectioner-cum-Cook) केअरटेकर (Caretaker ) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी तांत्रिक (Junior Intelligence Officer Tantric) एकूण जागा - 766
  कोण करू शकतं अप्लायशेवटच्या प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी पूर्ण केलेले अधिकारी अर्ज करू शकतात. तसेच, एकापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर जाऊ नये. असे उमेदवार त्यांचे अर्ज सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 येथे पाठवू शकतात.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताअसिस्टेंट डायरेक्टर/G-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नई दिल्ली-110021.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Central government, Job, Job alert

  पुढील बातम्या