Home /News /career /

खूशखबर! संरक्षण मंत्रालय इंटीग्रेटेड हेड क्वार्टरमध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरती; ऑफलाईन पाठवा अर्ज

खूशखबर! संरक्षण मंत्रालय इंटीग्रेटेड हेड क्वार्टरमध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरती; ऑफलाईन पाठवा अर्ज

इंडियन आर्मी भरती 2022

इंडियन आर्मी भरती 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे.

  मुंबई, 21 फेब्रुवारी: इंटीग्रेटेड हेड क्वार्टर, रक्षा मंत्रालय, सेना कॅम्प (Integrated HQ of MOD Army) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Integrated HQ of MOD Army Camp Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एमटीएस (सफाईवाला) या पदांसाठी ही भरती (Indian Army Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती     एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी भरतीच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित सफाईवाला पदाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे. तरुणांनो, 'या' वाईट सवयी एका क्षणात संपवू शकतात Career; आताच द्या लक्ष, अन्यथा.. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कमांडंट, एकात्मिक मुख्यालय MOD (लष्कर) कॅम्प, राव तुला राम मार्ग, नवी दिल्ली- 110010 पुण्यातील 'या' शिक्षण संस्थेत काही जागांसाठी नोकरीची संधी; Email वर करा अप्लाय अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 11 मार्च 2022
  JOB TITLEIntegrated HQ of MOD Army Camp Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीएमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - एकूण जागा 07
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी भरतीच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित सफाईवाला पदाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.
  वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  इतका मिळणार पगारया पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे.
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताकमांडंट, एकात्मिक मुख्यालय MOD (लष्कर) कॅम्प, राव तुला राम मार्ग, नवी दिल्ली- 110010
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Indian army, Jobs

  पुढील बातम्या