मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत सुसाट वेगानं जॉब्स; तब्बल 800 पेक्षा अधिक जागांसाठी ओपनिंग्स; ही घ्या अर्जाची लिंक

10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत सुसाट वेगानं जॉब्स; तब्बल 800 पेक्षा अधिक जागांसाठी ओपनिंग्स; ही घ्या अर्जाची लिंक

 Integral Coach Factory, ICF चेन्नई

Integral Coach Factory, ICF चेन्नई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 जुलै: Integral Coach Factory, ICF चेन्नई (ICF Railway Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Integral Coach Factory (ICF) Railway Recruitment 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. विविध विभागांतील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

फिटर (Fitter)

वेल्डर (Welder)

कार्पेंटर (Carpenter)

पेंटर (Painter)

मशिनिस्ट (Machinist)

इलेक्ट्रिशियन (Electrician)

एकूण जागा - 876

आता कोणाचीही बॉसगिरी सहन करू नका; स्वतःच व्हा स्वतःचे Boss; असं करा फ्रिलान्सिंग

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित आणि विज्ञान विषयांसह 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे नॅशनल डेट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

तसंच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाहीये.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

फ्रेशर्स दहावी पास - 6000/- रुपये प्रतिमहिना

फ्रेशर्स बारावी पास - 7000/- रुपये प्रतिमहिना

फ्रेशर्स आणि नॅशनल सटिफिकेट होल्डर - 7000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम pb.icf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा. आता नोटिफिकेशनवर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरा आणि तुमचा फोटो आणि विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा, जे ₹100 आहे. तर, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी, खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

12वीनंतर थेट पोलीस व्हायचंय ना? मग आताच सुरु करा तयारी; अशी क्रॅक करा परीक्षा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2022

JOB TITLEIntegral Coach Factory (ICF) Railway Recruitment 2022 Notification
या पदांसाठी भरतीफिटर (Fitter) वेल्डर (Welder) कार्पेंटर (Carpenter) पेंटर (Painter) मशिनिस्ट (Machinist) इलेक्ट्रिशियन (Electrician) एकूण जागा - 876
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित आणि विज्ञान विषयांसह 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे नॅशनल डेट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसंच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाहीये. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipendफ्रेशर्स दहावी पास - 6000/- रुपये प्रतिमहिना फ्रेशर्स बारावी पास - 7000/- रुपये प्रतिमहिना फ्रेशर्स आणि नॅशनल सटिफिकेट होल्डर - 7000/- रुपये प्रतिमहिना
असा करा अर्जसर्वप्रथम pb.icf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा. आता नोटिफिकेशनवर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरा आणि तुमचा फोटो आणि विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा, जे ₹100 आहे. तर, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी, खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pb.icf.gov.in/index.php या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Railway jobs