मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IBPS Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

IBPS Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) इथे काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2021) जारी होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक, फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स, रिसर्च असोसिएट्स, हिंदी अधिकारी, आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर), आयटी डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors)

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates)

रिसर्च असोसिएट्स (Research Associates)

हिंदी अधिकारी (Hindi Officers)

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers)

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators)

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड)  (Software Developers and Testers)

IBPS Recruitment 2021

IBPS Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) - पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणं आवश्यक.

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates) - पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणं आवश्यक.

रिसर्च असोसिएट्स (Research Associates) - Psychology / Education/Psychological मध्ये पदवी पूर्ण.

हिंदी अधिकारी (Hindi Officers) - संबंधित विषयांमध्ये मास्टर डिग्री असणं आवश्यक.

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers) - संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators) - B.E / B.Tech / MCA / M.SC(IT) / M.SC (Comp.Sc.) यामध्ये शिक्षण आवश्यक.

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड)  (Software Developers and Testers) - B.E / B.Tech / MCA / M.SC(IT) / M.SC (Comp.Sc.)

हे वाचा - Indian Army Recruitment: भारतीय सेनेमध्ये इंजिनिअर्सच्या 191 जागांसाठी भरती

इतका मिळणार पगार

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) - 1,66,541/- रुपये प्रतिमहिना

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates) - 98,651/- रुपये प्रतिमहिना

रिसर्च असोसिएट्स (Research Associates) - 74,203/- रुपये प्रतिमहिना

हिंदी अधिकारी (Hindi Officers) - 74,203/- रुपये प्रतिमहिना

आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers) - 59,478/- रुपये प्रतिमहिना

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators) - 59,478/- रुपये प्रतिमहिना

सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड)  (Software Developers and Testers) - 59,478/- रुपये प्रतिमहिना

हे वाचा -  खूशखबर! आता ज्येष्ठ नागरिकांनाही सहज मिळणार नोकरी,सुरू होतंय Employment Exchange

अर्ज पाठववण्याची शेवटची तारीख -  14 ऑक्टोबर 2021

JOB TITLE IBPS Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स (Faculty Research Associates) रिसर्च असोसिएट्स (Research Associates) हिंदी अधिकारी (Hindi Officers) आयटी इंजिनिअर्स (डेटा सेंटर) (IT Engineers) आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrators) सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक (फ्रंटएंड, बॅकएंड)  (Software Developers and Testers)
शैक्षणिक पात्रता पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणं आवश्यक.
इतका मिळणार 59,478/- रुपये प्रतिमहिना - 1,66,541/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब