मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IBPS Recruitment: IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी बंपर पदभरती; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

IBPS Recruitment: IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी बंपर पदभरती; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 15 नोव्हेंबर: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्षन (Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच तब्बल 1828 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती आयटी अधिकारी (IT Officer) कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Sector Officer) राज्यसभा अधिकारी (Rajya Sabha Officer) कायदा अधिकारी (Law Officer) एचआर/कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) विपणन अधिकारी (Marketing Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आयटी अधिकारी (IT Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Sector Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. राज्यसभा अधिकारी (Rajya Sabha Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. कायदा अधिकारी (Law Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. एचआर/कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. विपणन अधिकारी (Marketing Officer) - संबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. MUDM Recruitment: महाराष्ट्र नागरी विकास मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान इथे भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 23 नोव्हेंबर 2021
  JOB TITLEIBPS Recruitment 2021
  या जागांसाठी भरतीआयटी अधिकारी (IT Officer) कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Sector Officer) राज्यसभा अधिकारी (Rajya Sabha Officer) कायदा अधिकारी (Law Officer) एचआर/कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) विपणन अधिकारी (Marketing Officer)
  शैक्षणिक पात्रतासंबंधित पदांनुसार पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख23 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crpspxinov21/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  पुढील बातम्या