मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs: इंद्रायणी को–ऑप बँकेत 20 जागांसाठी होणार पदभरती; 'या' ई-मेल आयडीवर करा अप्लाय

Bank Jobs: इंद्रायणी को–ऑप बँकेत 20 जागांसाठी होणार पदभरती; 'या' ई-मेल आयडीवर करा अप्लाय

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
पुणे, 07 ऑक्टोबर:  इंद्रायणी को–ऑप बँकेत (Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2021) 20 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, ईडीपी अधिकारी / सहाय्यक, अधिकारी, लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन  पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) शाखा व्यवस्थापक (Branch Manager) ईडीपी अधिकारी / सहाय्यक (EDP Officer / Assistant) अधिकारी (Officer) लिपिक (Clerk) हे वाचा - MNLU Mumbai Recruitment: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथे होणार भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ईडीपी अधिकारी / सहाय्यक (EDP Officer / Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अधिकारी (Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. लिपिक (Clerk) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडी agm@indrayanibank.com / hr@indrayanibank.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2021
JOB ALERTIndrayani Co-Op Bank Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीवरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) शाखा व्यवस्थापक (Branch Manager) ईडीपी अधिकारी / सहाय्यक (EDP Officer / Assistant) अधिकारी (Officer) लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रतासंबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडीagm@indrayanibank.com / hr@indrayanibank.com
शेवटची तारीख17 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.indrayanibank.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे भरती वैदिक संशोधन मंडळ पुणे (Vaidika Samshodhana Mandal Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vaidika Samshodhana Mandal Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सचिव कम आयोजक, संपादक, संशोधन सहाय्यक, कॉपीिस्ट, ग्रंथालय सहाय्यक, लेखापाल या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune

पुढील बातम्या