मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Indian Railway Recruitment: रेल्वे दावा न्यायाधिकरण इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment: रेल्वे दावा न्यायाधिकरण इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 ऑक्टोबर:  रेल्वे दावा न्यायाधिकरण (Railway Claims Tribunal) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. न्यायिक सदस्य या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती        

न्यायिक सदस्य (Judicial Member)

शैक्षणिक पात्रता 

न्यायिक सदस्य (Judicial Member)  - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सरकारी नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

श्री एस एन झा, अवर सचिव / सेवा बाबी, रेल्वे बोर्ड, कक्ष क्रमांक 211 (ए), रेल भवन, नवी दिल्ली 110001.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 नोव्हेंबर 2021

JOB ALERTIndian Railway Recruitment 2021
या पदांसाठी भरती   न्यायिक सदस्य (Judicial Member)
शैक्षणिक पात्रता सरकारी नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण
अर्ज पाठवण्याचा पत्ताश्री एस एन झा, अवर सचिव / सेवा बाबी, रेल्वे बोर्ड, कक्ष क्रमांक 211 (ए), रेल भवन, नवी दिल्ली 110001.
शेवटची तारीख  18 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.indianrail.gov.in/enquiry/StaticPages/StaticEnquiry.jsp?StaticPage=index.html या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

महात्मा गांधी विद्यालय भंडारा इथे नोकरीची मोठी संधी

महात्मा गांधी विद्यालय भंडारा (Mahatma Gandhi Vidyalaya Bhandara Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahtma Gandhi Vidhhyala Chichal – Barwha) जारी करण्यात आली आहे.  शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10), शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8), शिक्षण सेवक (वर्ग 5), कनिष्ठ लिपिक, शिपाई, कुक या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब