• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये भरती; 'या' पदासाठी जागा रिक्त

IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये भरती; 'या' पदासाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई , 29 जुलै:  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये (Indian Institute of Technology Bombay) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कुलसचिव उपनिबंधक, तांत्रिक अधीक्षक, कार्यकारी सहाय्यक, टीजीटी आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कुलसचिव (Registrar) उपनिबंधक (Deputy Registrar) तांत्रिक अधीक्षक  (Technical Superintendent) कार्यकारी सहाय्यक  (Executive Assistant) टीजीटी  (TGT) प्राथमिक शिक्षक  (Primary Teacher) Job Alert: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर इथे पदभरती; इतक्या जागा रिक्त शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  27 ऑगस्ट 2021  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/10hNQ5cMi6DDyggIzaFxvu6JnYAsA-99J/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: