मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे भरती; असं करा अप्लाय

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे भरती; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 19, 24 & 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 19, 24 & 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 19, 24 & 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 05 ऑगस्ट: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खाते सहाय्यक, प्रशासन सहाय्यक, सचिव, संप्रेषण व्यवस्थापक, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, संशोधन सहयोगी, अग्नि आणि सुरक्षा अधिकारी आणि लेखा सह प्रशासन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. अपात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 19, 24 & 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

खाते सहाय्यक (Account Assistant)

प्रशासन सहाय्यक (Admin Assistant)

सचिव (Secretary)

संप्रेषण व्यवस्थापक (Communication Manager)

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Senior Technical Officer)

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant)

संशोधन सहयोगी (Research Associate)

अग्नि आणि सुरक्षा अधिकारी (Fire and Safety Officer)

लेखा सह प्रशासन (Accounts cum administration Officer)

हे वाचा - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 40 जागांसाठी नोकरीची संधी; करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदाच्या निगडित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

chem_app@iiserpune.ac.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी http://www.iiserpune.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune