• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • IIM Recruitment: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; या पदासाठी करा अप्लाय

IIM Recruitment: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; या पदासाठी करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नागपूर,  09 ऑक्टोबर: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर (Indian Institute of Management Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन  पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती         कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन (Junior Executive – ICT and E-Resources) हे वाचा -  WCL Recruitment: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूरमध्ये 211 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन (Junior Executive – ICT and E-Resources) - एखाद्या नामांकित संस्थेतून IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा CSE मध्ये पदवी किंवा IT/ Electronics/ Computer Science मध्ये डिप्लोमा करणे आवश्यक आहे. उमेदवाराचं  कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सिद्ध अनुभव असणे आवश्यक आहे. MS-Office साधनांचा उत्कृष्ट वापर जसे MS-Outlook, Word, PowerPoint, Excel इ. अनुभव आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये 3 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा 5 वर्षांचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन (Junior Executive – ICT and E-Resources) - 38,000/- ते  40,000/- रुपये प्रतिमहिना ही असेल जबाबदारी सर्व्हरची स्थापना, देखभाल, समस्यानिवारण- क्लाउड आणि इनहाऊस आयसीटीची देखभाल करणे आयसीटी खरेदीमध्ये सहाय्य करणे आयसीटी उपकरणांचा रेकॉर्ड ठेवणे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि ट्रबलशूटिंग करणे नेटवर्कचे समस्यानिवारण ई-डेटाबेसचं देखभाल आणि समर्थन करणे. हे वाचा - Bank Jobs: इंद्रायणी को–ऑप बँकेत 20 जागांसाठी होणार पदभरती; ई-मेलवर करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT  IIM Nagpur Recruitment 2021
  या पदांसाठी भरती         कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन (Junior Executive – ICT and E-Resources)
  शैक्षणिक पात्रता कनिष्ठ कार्यकारी-आयसीटी आणि ई-संसाधन (Junior Executive – ICT and E-Resources) - एखाद्या नामांकित संस्थेतून IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा CSE मध्ये पदवी किंवा IT/ Electronics/ Computer Science मध्ये डिप्लोमा करणे आवश्यक आहे. उमेदवाराचं  कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सिद्ध अनुभव असणे आवश्यक आहे. MS-Office साधनांचा उत्कृष्ट वापर जसे MS-Outlook, Word, PowerPoint, Excel इ.
  अनुभव आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये 3 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा 5 वर्षांचा संबंधित अनुभव
  इतका मिळणार पगार 38,000/- ते  40,000/- रुपये प्रतिमहिना
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://hr.iimnagpur.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: