मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Indian Coast Guard Recruitment: 10वी, 12वी पाससाठी तटरक्षक दलात सर्वात मोठी पदभरती; इथे करा अप्लाय

Indian Coast Guard Recruitment: 10वी, 12वी पाससाठी तटरक्षक दलात सर्वात मोठी पदभरती; इथे करा अप्लाय

भारतीय तटरक्षक दल

भारतीय तटरक्षक दल

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 22 जानेवारी: भारतीय तटरक्षक दल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नाविक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

नाविक (जनरल ड्युटी)

नाविक (डोमेस्टिक ब्रांच)

एकूण जागा - 255

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

नाविक (जनरल ड्युटी) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

नाविक (डोमेस्टिक ब्रांच) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड

लेखी परीक्षा

CBT

दस्तऐवज पडताळणी (DV)

वैद्यकीय तपासणी

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

SSC MTS Recruitment 2023: 1-2 नाही तर तब्बल 11,000 जागांसाठी भरती सुरु; 10वी पाससाठी मोठी संधी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2023

JOB TITLEIndian Coast Guard Vacancy details 2023
या जागांसाठी भरतीनाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रांच) एकूण जागा - 255
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नाविक (जनरल ड्युटी) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नाविक (डोमेस्टिक ब्रांच) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा CBT दस्तऐवज पडताळणी (DV) वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams