मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिलांनो, देशसेवेची संधी! भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती; अप्लाय करण्यासाठी इथे करा क्लिक

महिलांनो, देशसेवेची संधी! भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती; अप्लाय करण्यासाठी इथे करा क्लिक

अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 27 जून: जर देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं रक्षण करण्याची (Army jobs 2021) प्रबळ इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महिलांसाठी  भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती (Indian Army Recruitment for women) होणार आहे. देशाच्या कुठल्याही भागात नोकरीचं ठिकाण राहणार आहे. अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

पदाचं नाव

सैनिक जनरल ड्युटी  (महिला सैन्य पोलीस) -- एकूण जागा 100

शैक्षणिक पात्रता

या जागेसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे तसंच दहावीत 45% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे.

हे वाचा - दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय मिळेल रेल्वेत जॉब

वयोमर्यादा

या पदासाठी अप्लाय करणारे उमेदवार हे 1 ऑक्टोबर 2000 1 एप्रिल 2004 या कालावधीत जन्मलेले असावेत.

या पदभरतीसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंबाला, जबलपूर, पुणे, बेळगाव, पुणे आणि शिलॉंग या ठिकाणांवर भरती मेळावा होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.

असा करा अर्ज

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Indian army, Jobs, Police