• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Indian Army Recruitment: भारतीय सेनेमध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 191 जागांसाठी पदभरती; अडीच लाख रुपये पगार

Indian Army Recruitment: भारतीय सेनेमध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 191 जागांसाठी पदभरती; अडीच लाख रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: भारतीय सेनेमध्ये (Indian Army Recruitment 2021)  इंजिनिअर्सच्या (Indian Army Recruitment 2021) तब्बल 191 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army Engineers Recruitment 2021) जारी होणार आहे. SSC (Tech) आणि  SSCW (Tech) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती SSC (Tech) SSCW (Tech) Indian Army Engineers Recruitment 2021
  Indian Army Engineers Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच शाहिद जवानांच्या पत्नींना या पदांसाठी अर्ज करायचं असेल तर त्यातही इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. हे वाचा - शाळेची घंटा वाजताच चिंता वाढली; एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोना अशी होणार ट्रेनिंग निवडलेल्या उमेदवारांना अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी चेन्नई इथे त्यांच्या गुणवत्तेच्या अंतिम क्रमानुसार आणि पात्रता निकषानुसार ट्रेनिंग देण्यात येईल. 49 आठवड्यांची ही ट्रेनिंग असणार आहे.  प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना किंवा त्यांना/ तिला लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही पालक/ पालकांसोबत राहण्याची परवानगी. उमेदवारांनी पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये. अशा पद्धतीनं करा अप्लाय या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी  www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला ओपन करा. यानंतर Officer Entry Application /Login’ वर क्लिक करा आणि त्यानंतर Login वर क्लिक करा. यानंतर स्वतःच्या प्रोफाइलचं रजिस्ट्रेशन करा. आपली संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करा. यानंतर Apply वर क्लिक करा. यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथे तुमची सर्व माहिती भरा. तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती भरा. यानंतर Save & Continue वर क्लिक करा. वयोमर्यादा SSC (Tech) - 20 to 27 years as on 01 Apr 2022 SSCW (Tech) - जास्तीत जास्त 35 years of age as on 01 Apr 2022. हे वाचा - Google Recruitment 2021: गुगलमध्ये 'या' पदांच्या IT प्रोफेशनल्ससाठी मोठी भरती अर्ज पाठववण्याची शेवटची तारीख -   27 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE  Indian Army Engineers Recruitment 2021
  या पदांसाठी भरती SSC (Tech) SSCW (Tech)
  शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण
  वयोमर्यादा SSC (Tech) - 20 to 27 years as on 01 Apr 2022 SSCW (Tech) - जास्तीत जास्त 35 years of age as on 01 Apr 2022.
  अशा पद्धतीनं करा अप्लाय या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी  www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला ओपन करा. यानंतर Officer Entry Application /Login’ वर क्लिक करा आणि त्यानंतर Login वर क्लिक करा. यानंतर स्वतःच्या प्रोफाइलचं रजिस्ट्रेशन करा. आपली संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करा. यानंतर Apply वर क्लिक करा. यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथे तुमची सर्व माहिती भरा. तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती भरा. यानंतर Save & Continue वर क्लिक करा.
  शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: