Home /News /career /

भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये पदभरती; लगेचच करा अप्लाय

भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये पदभरती; लगेचच करा अप्लाय

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे.

    पणजी, 04 जुलै: भारतीय सैन्य दलाचं मुख्यालय 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर (Indian Army Headquarters 2 Signal Training Centre Panaji), पणजी इथे विविध जागांसाठी पदभरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत तांत्रिक शिक्षक (Technical Trainer), स्टेनोग्राफर श्रेणी -2 (Stenographer), लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk), ड्राफ्ट्समन ग्रेड -3 (Draughtsman Grade-III), सिव्हिलियन मोटर चालक (Civilian Motor Driver), एमटीएस (Watchman), एमटीएस (मेसेंजर) या जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर  - 02 स्टेनोग्राफर ग्रेड-II  - 01 निम्न श्रेणी लिपिक  - 17 ड्राफ्ट्समन ग्रेड-III - 01 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) - 12 MTS (चौकीदार)    - 01 MTS (मेसेंजर) - 07 फातिगमन  - 05 एकूण जागा - 46 हे वाचा - परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर शैक्षणिक पात्रता सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर  - B.Sc (भौतिकशास्त्र & गणित) स्टेनोग्राफर ग्रेड-II  -  12वी उत्तीर्ण  आणि टायपिंग निम्न श्रेणी लिपिक  -  12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी, हिंदी टायपिंग ड्राफ्ट्समन ग्रेड-III - 10वी उत्तीर्ण  आणि ड्राफ्ट्समन डिप्लोमा/प्रमाणपत्र सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) - 10वी उत्तीर्णआणि अवजड वाहन चालक परवाना, दोन वर्षांचा अनुभव MTS (चौकीदार)    - 10वी उत्तीर्ण आणि 01 वर्ष अनुभव MTS (मेसेंजर) -  10वी उत्तीर्ण आणि 01 वर्ष अनुभव फातिगमन  - 10वी उत्तीर्ण आणि 01 वर्ष अनुभव अर्ज पाठवण्याचा पत्ता -  The Commandant, Headquarters, 2 Signal Training Centre, Panji (Goa) 403001 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या