JOBS- 'एअर फोर्स'मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, पगारही १ लाखाहून अधिक

JOBS- 'एअर फोर्स'मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या, पगारही १ लाखाहून अधिक

एनसीसी विशेष प्रवेशांच्या पदांसाठी अनेक भरती सुरू होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०१८- Indian Air Force Recruitment भारतीय वायुसेना भरतीमध्ये १६३ एएफसीएटी (०१/२०१९) प्रवेश आणि एनसीसी विशेष प्रवेशांच्या पदांसाठी अनेक भरती सुरू होणार आहेत. या परीक्षांची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. २० वर्षांपेक्षा जास्त आणि २४ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवारच अर्ज करु शकतात.

असा भरा अर्ज- इच्छूक उमेदवाराने https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या वेबसाइटवर१ डिसेंबर २०१८ ते ३० डिसेंबर २०१८ पर्यंत फॉर्म ऑनलाइन भरणं आवश्यक आहे.

नोकरीचं ठिकाणं- अखिल भारतीय

निवड प्रक्रिया-  या पदांसाठी उमेदवारांची निवड  लिखीत परीक्षेसोबत शारिरीक परीक्षणावरुन होईल.

महत्त्वाच्या तारखा-

१ डिसेंबर २०१८- या दिवसापासून ऑनलाइन अर्ज करता येऊ शकेल.

३० डिसेंबर २०१८- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख.

१६ आणि १७ फेब्रुवार २०१९- एएफसीएटी ऑनलाइन परीक्षेची तारीख

अर्जाची फी- एएफसीएटी एंट्री- २५०

असं करा अर्ज- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांच्यामार्फक तुम्ही परीक्षेची फी भरू शकता.

नोकरीशी निगडीत जाहिरातीसाठी तुम्ही या लिंकवर भेट देऊ शकतात-  https://afcat.cdac.in/AFCAT/assets/images/news/AFCAT%2001-2019%20Notification.pdf

सरळ अर्ज करण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता-  https://afcat.cdac.in/AFCAT/assets/images/news/AFCAT%2001-2019%20Notification.pdf

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता- https://afcat.cdac.in/AFCAT/index.html

VIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग!

First published: December 15, 2018, 8:40 AM IST

ताज्या बातम्या