Home /News /career /

IPP Bank Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; 2,60,000 रुपये मिळणार पगार

IPP Bank Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; 2,60,000 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (India Post Payments Bank) लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (India Post Payments Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Bank jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    व्यवस्थापक (Manager) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) महाव्यवस्थापक (General Manager) India Post Payments Bank Recruitment 2021
  India Post Payments Bank Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   व्यवस्थापक (Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. महाव्यवस्थापक (General Manager) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. हे वाचा- सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी होणार भरती वयोमर्यादा व्यवस्थापक (Manager) - 23 ते 35 वर्षांच्या दरम्यान. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - 26 ते 35 वर्षांच्या दरम्यान. मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) - 29 ते 45 वर्षांच्या दरम्यान. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - 32 ते 45 वर्षांच्या दरम्यान. महाव्यवस्थापक (General Manager) - 35 ते 55 वर्षांच्या दरम्यान. इतका मिळणार पगार व्यवस्थापक (Manager) - 1,16,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - 1,47,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) - 1,74,000/-रुपये प्रतिमहिना सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - 2,06,000/- रुपये प्रतिमहिना महाव्यवस्थापक (General Manager) -  2,60,000/- रुपये प्रतिमहिना भरती शुल्क SC / ST / PWD उमेदवारांसाठी - 150 / - रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -  750 / - रुपये हे वाचा- मोठी बातमी! TCS 2022च्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 77,000 फ्रेशर्सना देणार नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTIndia Post Payments Bank Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   व्यवस्थापक (Manager) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) मुख्य व्यवस्थापक उपव्यवस्थापक (Chief Manager Deputy Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) महाव्यवस्थापक (General Manager)
  शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक.
  वयोमर्यादा23 ते 55 वर्षांच्या दरम्यान.
  इतका मिळणार पगार1,16,000/- रुपये प्रतिमहिना - 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
  भरती शुल्कSC / ST / PWD उमेदवारांसाठी - 150 / - रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -  750 / - रुपये
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ippbvrcsep21/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Bank, Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या