मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंजिनिअर्ससाठी जॉबची मोठी संधी; IIT मुंबईमध्ये 'या' पदांसाठी बंपर ओपनिंग्स; लिंकवर लगेच करा अप्लाय

इंजिनिअर्ससाठी जॉबची मोठी संधी; IIT मुंबईमध्ये 'या' पदांसाठी बंपर ओपनिंग्स; लिंकवर लगेच करा अप्लाय

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 आणि 26 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 18 ऑगस्ट: भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute of Technology Bombay) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIT Bombay Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 आणि 26 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate) असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager) प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant) एकूण जागा - 05 तुमचंही B.Sc. झालंय ना? मग मुंबईत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; ही घ्या Link
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
  प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MTech/ME/MDes पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो इंजिनिअर उमेदवारांसाठी अशी संधी पुन्हा नाही; Reliance Jio मध्ये या पदांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 आणि 26 ऑगस्ट 2022
  JOB TITLEIIT Bombay Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीप्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate) असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager) प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant) एकूण जागा - 05
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट (Project Research Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MTech/ME/MDes पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर (Assistant Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट (Project Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख23 आणि 26 ऑगस्ट 2022
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.iitb.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, IIT, Job, Job alert, Mumbai

  पुढील बातम्या