Home /News /career /

IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई इथे भरती; या लिंकवर करा अर्ज

IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई इथे भरती; या लिंकवर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 05 ऑगस्ट: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay Recruitment 2021) इथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक  या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (Senior Project Manager) पात्रता आणि अनुभव वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (Senior Project Manager) -PHD किमान 4 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा MTech/ME/MDes/MBA किंवा समकक्ष पदवी किमान 8 वर्षांचा संबंधित अनुभव किंवा BTech/BE/MA/M5c/MCA किंवा समकक्ष पदवी किमान 10 वर्षांचा संबंधित अनुभव हे वाचा - ...म्हणून मंगळ ग्रह ठरतोय शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय; 'या' संकटापासून वाचवणार मंगळ अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या