मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 61,500 रुपये पगारासह पुण्यात नोकरीची मोठी संधी; ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा Apply

तब्बल 61,500 रुपये पगारासह पुण्यात नोकरीची मोठी संधी; ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा Apply

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 सप्टेंबर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IISER Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्यक (अग्नी आणि सुरक्षा), तांत्रिक सहाय्यक (आयटी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety)

तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E. (Fire) Degree with first class पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी National Fire Service College (NFSC), Nagpur मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

तब्बल 5000 पेक्षा अधिक जागा आणि 88,000 रुपये पगार; FCI मध्ये होणार महाभरती

तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार M.Sc. in Electronics / IT / Computers पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) - 61,500/- रुपये प्रतिमहिना

तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) - 61,500/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Computer चं ज्ञान आहे? मग जॉबची ही संधी सोडू नका; थेट मुलाखतीला राहा हजर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2022

JOB TITLEIISER Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीतांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E. (Fire) Degree with first class पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी National Fire Service College (NFSC), Nagpur मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार M.Sc. in Electronics / IT / Computers पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारतांत्रिक सहाय्यक अग्नी आणि सुरक्षा (Technical Assistant Fire & Safety) - 61,500/- रुपये प्रतिमहिना तांत्रिक सहाय्यक आयटी (Technical Assistant IT) - 61,500/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www3.iiserpune.ac.in/job-advertisements/listings या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams