मुंबई, 03 ऑगस्ट: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद
(Indian Institute of Food Science & Technology Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(IIFST Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 ऑगस्ट 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मास्टर डिग्री किंवा पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
प्राध्यापकांसाठी खूशखबर! ना कोणती परीक्षा, ना कोणती टेस्ट; इथे मिळेल थेट नोकरी
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्लॉट क्रमांक १, माँ-बाप की दर्ग्याजवळ, नाथ सीड्सच्या समोर, पैठण रोड औरंगाबाद, औरंगाबाद – ४३१००५
12वी असो वा ग्रॅज्युएट सरकारी नोकरी तुमचीच; महिला बाल विकास विभागात ओपनिंग्स
मुलाखतीची तारीख - 08 ऑगस्ट 2022
JOB TITLE | IIFST Aurangabad Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 20 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मास्टर डिग्री किंवा पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्लॉट क्रमांक १, माँ-बाप की दर्ग्याजवळ, नाथ सीड्सच्या समोर, पैठण रोड औरंगाबाद, औरंगाबाद – ४३१००५ |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.iifst.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.