Home /News /career /

3D ॲनिमेशन आणि VFX चे एक्सपर्ट्स आहात? मग ही संधी सोडू नका; IDEMI मुंबईत मोठी पदभरती

3D ॲनिमेशन आणि VFX चे एक्सपर्ट्स आहात? मग ही संधी सोडू नका; IDEMI मुंबईत मोठी पदभरती

इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रूमेंट मुंबई भरती

इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इंस्ट्रूमेंट मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 04 ऑगस्ट: इंस्टिट्यूट फॉर डिजाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रूमेंट मुंबई (Institute For Design of Electrical Measuring Instrument Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IDEMI Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, प्लेसमेंट अधिकारी, वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक, वेब विकासक, UX/UI डिझायनर, 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार, ग्राफिक्स डिझायनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती समुपदेशक (Counsellor) प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer) वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer) वेब विकासक (Web Developer) UX/UI डिझायनर (UX/UI Designer) 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist) ग्राफिक्स डिझायनर.(Graphics Designer) एकूण जागा - 09 Engineers आहात कामाचा अनुभवही आहे? मग वेळ वाया घालवू नका; 'या' विद्यापीठात भरती
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
  समुपदेशक (Counsellor) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer) - या पदांसाठी Diploma or Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वेब विकासक (Web Developer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. UX/UI डिझायनर (UX/UI Designer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist) - या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ग्राफिक्स डिझायनर.(Graphics Designer) - या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी admin@idemi.org सर्वात मोठी खूशखबर! प्राध्यापकांसाठी राज्यातील 'या' कॉलेजमध्ये थेट नोकरी
  अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2022
  JOB TITLEIDEMI Mumbai Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीसमुपदेशक (Counsellor) प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer) वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer) वेब विकासक (Web Developer) UX/UI डिझायनर (UX/UI Designer) 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist) ग्राफिक्स डिझायनर.(Graphics Designer) एकूण जागा - 09
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसमुपदेशक (Counsellor) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer) - या पदांसाठी Diploma or Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वेब विकासक (Web Developer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. UX/UI डिझायनर (UX/UI Designer) - या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist) - या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ग्राफिक्स डिझायनर.(Graphics Designer) - या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीadmin@idemi.org
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://idemi.org/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mumbai

  पुढील बातम्या