मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IDBI Bank Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांना जॉबची सर्वात मोठी संधी; 'या' पदांसाठी बंपर भरती

IDBI Bank Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांना जॉबची सर्वात मोठी संधी; 'या' पदांसाठी बंपर भरती

आयडीबीआय बँक लि

आयडीबीआय बँक लि

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 सप्टेंबर: आयडीबीआय बँक लि (Industrial Development Bank of India Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IDBI Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रमुख – डेटा विश्लेषण, प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन, उप सीटीओ (डिजिटल). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रमुख – डेटा विश्लेषण (Head – Data Analytics)

प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन (Head – Program Management & Information Technology IT Compliance)

उप सीटीओ डिजिटल (Deputy CTO Digital)

MBA नंतर तब्बल 40 लाखांपर्यंत पॅकेज हवंय ना? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रमुख – डेटा विश्लेषण (Head – Data Analytics) -

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन (Head – Program Management & Information Technology IT Compliance) -

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उप सीटीओ डिजिटल (Deputy CTO Digital) -

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

recruitment@idbi.co.in

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -  30 सप्टेंबर 2022 

JOB TITLEIDBI Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीया पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमुख – डेटा विश्लेषण (Head – Data Analytics) - कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन (Head – Program Management & Information Technology IT Compliance) - कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उप सीटीओ डिजिटल (Deputy CTO Digital) - कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीrecruitment@idbi.co.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.idbibank.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams