मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IDBI Bank Recruitment: IDBI बँक मुंबई इथे 60 लाख रुपये प्रतिवर्षी पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

IDBI Bank Recruitment: IDBI बँक मुंबई इथे 60 लाख रुपये प्रतिवर्षी पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 नोव्हेंबर: IDBI बँक मुंबई (IDBI Bank Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IDBI Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels))

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकांमध्ये ग्राहकाभिमुख मोबाइल उत्पादने किंवा आर्थिक संस्था. डिजिटल बँकिंगमध्ये अनुभव असणं आवश्यक.

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा बॅचलर पदवी अभियांत्रिकीमध्ये अनुभव आणि शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

ESIS Recruitment: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे इथे नोकरीची संधी

इतका मिळणार पगार

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) - 40 ते 46 लाख रुपये प्रतिवर्ष

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer) - 50 ते 60 लाख रुपये प्रतिवर्ष

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी 

recruitment@idbi.co.in

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 नोव्हेंबर 2021

JOB TITLEIDBI Bank Recruitment 2021
या जागांसाठी भरतीउपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकांमध्ये ग्राहकाभिमुख मोबाइल उत्पादने किंवा आर्थिक संस्था. डिजिटल बँकिंगमध्ये अनुभव असणं आवश्यक.
इतका मिळणार पगारउपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) (Deputy Chief Technology Officer (Channels)) - 40 ते 46 लाख रुपये प्रतिवर्ष मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer) - 50 ते 60 लाख रुपये प्रतिवर्ष
अर्ज करण्यासाठीचा पत्ताrecruitment@idbi.co.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.idbibank.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: जॉब