• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • NIIH Recruitment: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी इथे 61,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

NIIH Recruitment: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी इथे 61,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  चंद्रपूर, 29 ऑक्टोबर: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी चंद्रपूर (ICMR – National Institute Of Immunohaematology) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICMR NIIH Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ बी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, प्रकल्प लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती शास्त्रज्ञ बी (Scientist B) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) परिचर (Attendant) प्रकल्प लिपिक (Project Clerk) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शास्त्रज्ञ बी (Scientist B) - MBBS पदवीसह संबंधित पदाशी निगडित अनुभव आवश्यक. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - M.A. इन सायकोलॉजीपर्यंत शिक्षण आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - सायन्स क्षेत्रात बारावीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. परिचर (Attendant) - दहावीपर्यंत शिक्षण आणि अनुभव आवश्यक. प्रकल्प लिपिक (Project Clerk) - दहावीपर्यंत शिक्षण आणि टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. महाराष्ट्र डाक विभाग भरती: 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागा रिक्त वयोमर्यादा शास्त्रज्ञ बी (Scientist B) - वयवर्षे 35 पर्यंत वय असणं आवश्यक. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - वयवर्षे 28 पर्यंत वय असणं आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - वयवर्षे 28 पर्यंत वय असणं आवश्यक. परिचर (Attendant) - वयवर्षे 28 पर्यंत वय असणं आवश्यक. प्रकल्प लिपिक (Project Clerk) - वयवर्षे 28 पर्यंत वय असणं आवश्यक. इतका मिळणार पगार शास्त्रज्ञ बी (Scientist B) - .61000/- + HRA 7875/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 18000/- रुपये प्रतिमहिना परिचर (Attendant) - 15800/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प लिपिक (Project Clerk) - 17000/- रुपये प्रतिमहिना IAS Officer Salary: नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 नोव्हेंबर 2021
  JOB ALERT ICMR NIIH Recruitment 2021
  या पदांसाठी भरती शास्त्रज्ञ बी (Scientist B) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) परिचर (Attendant) प्रकल्प लिपिक (Project Clerk)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MBBS पदवीसह संबंधित पदाशी निगडित अनुभव आवश्यक.
  वयोमर्यादा वयवर्षे 35 पर्यंत वय असणं आवश्यक.
  इतका मिळणार पगार शास्त्रज्ञ बी (Scientist B) - .61000/- + HRA 7875/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 18000/- रुपये प्रतिमहिना परिचर (Attendant) - 15800/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प लिपिक (Project Clerk) - 17000/- रुपये प्रतिमहिना
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: