नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: Intelligence Bureau मध्ये तब्बल 359 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IB Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. केअरटेकर,हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज (Government Jobs) करायचे आहेत. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
केअरटेकर (Caretaker)
हलवाई कम कुक (Confectioner cum Cook)
मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff)
लायब्ररी अटेंडंट (Library Attendant)
सिक्युरिटी असिस्टंट (Security Assistant)
ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल (Junior Intelligence Officer-Grade-LL)
ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I (Junior Intelligence Officer-I)
असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (Assistant Security Officer)
सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट (Security Officer)
अकाउंट्स ऑफिसर (Accounts Officer)
पर्सनल असिस्टंट (Accountant)
हे वाचा - Job Alert: यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरती
पात्रता आणि अनुभव
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी पदाशी संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणंही आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
सह-उपसंचालक / जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 S P मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.