मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Mumbai Job Alert: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई इथे 85,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी जागा रिक्त

Mumbai Job Alert: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई इथे 85,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी जागा रिक्त

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HPCL Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स, फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स (Fixed Term Research Associates)

फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स (Fixed Term Project Associates)

HPCL Mumbai Recruitment 2021

HPCL Mumbai Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स (Fixed Term Research Associates) -

उमेदवारांनी इंजिनिअरिंग/केमेस्ट्री/ सायन्समध्ये Ph.D केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी शिक्षणादरम्यान सर्व सेमिस्टर्समध्ये 60% मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे..

उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

हे वाचा - Nagpur Metro Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर इथे नोकरीची संधी

फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स (Fixed Term Project Associates) -

उमेदवारांनी केमेस्ट्रीमध्ये MSc/BSc केलं असणं आवश्यक आहे.

तसंच केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स (Fixed Term Research Associates) - 65,000/- ते  85,000/- रुपये प्रतिमहिना

फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स (Fixed Term Project Associates) - 40,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना

हे वाचा - Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी बंपर पदभरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2021

JOB ALERTHPCL Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरती   फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स (Fixed Term Research Associates) फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स (Fixed Term Project Associates)
शैक्षणिक पात्रताउमेदवारांनी इंजिनिअरिंग/केमेस्ट्री/ सायन्समध्ये Ph.D केली असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स (Fixed Term Research Associates) - 65,000/- ते  85,000/- रुपये प्रतिमहिना फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स (Fixed Term Project Associates) - 40,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब