• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • HPCL Recruitment: मुंबईत Apprenticeship आणि 25,000 रुपये Stipend; हिंदुस्तान पेट्रोलियम देणार मोठी संधी

HPCL Recruitment: मुंबईत Apprenticeship आणि 25,000 रुपये Stipend; हिंदुस्तान पेट्रोलियम देणार मोठी संधी

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. आज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HPCL Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती (Government Apprentice jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainee) शैक्षणिक पात्रता पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल/ मेकॅनिकावाय/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंस्ट्रुमेंटेशन/संगणक विज्ञान/आयटी या इंजिनीअरिंग ब्रांचेसपैकी कोणत्याही ब्रांचमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% पक्ष अधिक गुण असणं आवश्यक आहे. OBC/SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 50% गुण असणं आवश्यक आहे. 'महारत्न' कंपनी BHEL मध्ये नोकरी हवी असेल तर लगेच करा अर्ज; 'या' पदांसाठी भरती या ब्रांचेससाठी असणार भरती Civil Engineering Mechanical Engineering Electrical Engineering Electrical & Electronics Engineering Electronics Engineering Electronics & telecommunication Engineering Instrumentation Engineering Computer Science Engineering इतका मिळेल Stipend पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainee) -  25,000/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. अशी होणार निवड वरील सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे अभियांत्रिकी पदवीच्या शैक्षणिक निकालांच्या आधारे अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी अंतिम ऑफर वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण होण्याच्या अधीन असेल ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Google Career Certificate: 'या' उमेदवारांसाठी Google नं लाँच केला नवा Program अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2021
  JOB TITLE  HPCL Mumbai Recruitment 2021
  या जागांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainee)
  शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल/ मेकॅनिकावाय/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंस्ट्रुमेंटेशन/संगणक विज्ञान/आयटी या इंजिनीअरिंग ब्रांचेसपैकी कोणत्याही ब्रांचमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% पक्ष अधिक गुण असणं आवश्यक आहे. OBC/SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 50% गुण असणं आवश्यक आहे.
  इतका मिळेल Stipend 25,000/- रुपये प्रतिमहिना
  वयोमर्यादा वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
  अशी होणार निवड वरील सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे अभियांत्रिकी पदवीच्या शैक्षणिक निकालांच्या आधारे अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी अंतिम ऑफर वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण होण्याच्या अधीन असेल
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: