नाशिक, 11 ऑगस्ट: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) नाशिक इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विझिटिंग कंसल्टेंट डॉक्टर या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदासाठीच्या एकूण 19 जागांसाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी जागा रिक्त
विझिटिंग कंसल्टेंट डॉक्टर (Visiting Consultant Doctor)
शैक्षणिक पात्रता
विझिटिंग कंसल्टेंट डॉक्टर (Visiting Consultant Doctor) - MBBS+MD पदवी
हे वाचा - सीमाशुल्क विभाग पुणे इथे अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची संधी; पाठवा अर्ज
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मुख्य व्यवस्थापक (HR), HAL विमान विभाग ओझर टाउनशिप, पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक- 422207.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs