Home /News /career /

HAL Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक इथे होणार भरती; 57,500 रुपये मिळणार पगार

HAL Recruitment: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक इथे होणार भरती; 57,500 रुपये मिळणार पगार

मुलाखतीची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  नाशिक, 10 नोव्हेंबर: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक (Hindustan Aeronautics Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HAL Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, GDMO या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती फिजिशियन (Physician) इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) GDMO (GDMO) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फिजिशियन (Physician) - MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. GDMO (GDMO) - MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. SIDBI Recruitment: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे भरती इतका मिळणार पगार फिजिशियन (Physician) - 57,500/- रुपये प्रतिमहिना इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - 57,500/- रुपये प्रतिमहिना GDMO (GDMO) - 57,500/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेन हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप, ता. निफाड, नाशिक –422207 मुलाखतीची तारीख - 15 नोव्हेंबर 2021
  JOB TITLEHAL Nashik Recruitment 2021
  या जागांसाठी भरतीफिजिशियन (Physician) इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) GDMO (GDMO)
  इतका मिळणार पगारफिजिशियन (Physician) - 57,500/- रुपये प्रतिमहिना इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - 57,500/- रुपये प्रतिमहिना GDMO (GDMO) - 57,500/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  मुलाखतीचा पत्ताहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेन हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप, ता. निफाड, नाशिक –422207
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.hal-india.co.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Jobs

  पुढील बातम्या